शूरवीर गजपति यांचा पराक्रम
bodh katha moral stories in marathi
खूप खूप वर्षापूर्वी शेर सिंग ठाकूर नावाचा एक राजा होता. एकदा त्याच्या राज्यातील एका रामू नावाच्या शेतकऱ्याची मुलगी हरवते. रामू मुलीला खूप शोधतो पण त्याची मुलगी काही भेटत नाही. रामू घाबरतो कारण जवळच एक जंगल असते
त्याला वाटते की जंगलात तर गेली नसावी ना माझी मुलगी. तो खूप घाबरतो तो मुलीला सर्वत्र शोधतो पण
त्याला काही त्याची मुलगी भेटत
नाही. त्यामुळे रामू घाबरतो आणि तो राजदरबारात जातो व राजाला नम्रतेने मुजरा घालतो
राजाला आपले दुःख सांगतो की राजे
माझी एकुलती एक मुलगी मला सकाळपासून भेटत
नाही गावकरयाचे म्हणणे आहे कि ती जंगलाच्या दिशेने गेली आहे. माझी मुलगी मला शोधून
दयावी म्हणून रामू राजाला विनंती करतो. राजा
खूप प्रेमळ असतो तो कसलाच विलंब न करता आपल्या सैनिकाला आदेशित करतो की राज्यातील
शुर विर गजपती यांना बोलावण्यास सांगतो.
bodh katha moral stories in marathi
लगेच सैनिक जावून गजपति यांना राजाने
आपणास लगेच राज दरबाबरात बोलवले आहेत असे निरोप देतात. लगेच गजपति राज दरबारामध्ये हजर होतो. राजा गजपतीला अज्ञा करतो
की, रामु ची मुलगी हारवली आहे. ती त्याला सापडत
नाही गावकरयाचे म्हणणे आहे की,
ती जंगलाच्या
दिशेने गेली आहे अन जंगला मध्ये तर शोभना राक्षसीन आहे.
गजपती
राजआज्ञे प्रमाणे रामुच्या मुलीला शोधण्यासाठी जंगलाच्या दिशेने निघतो सुर्य
मावळतीची वेळ आसते आंधार वाडत जातो. रात्र
होते जंगलातील विवीध प्राण्याचा आवाज गजपतीच्या काणी पडतो पण गजपतिला कसल्याच
प्रकारची भिती वाटत नाही. गजपती एक शुरू विर
असतो त्याच्या वर आतापर्यंत खुप मोठे संकट आलेले असतात पण तो
कसल्याही सकंटाला न घाबरता त्याला तोंड देउण विजय मिळवीत असे म्हणून राजाला तो
खूप आवडायचा म्हणून राजाने गजपती
यांना या कामासाठी निवडले होते.
sundar katha in marathi
जंगलामधे शोभना राक्षसीन असते गावकऱ्यांमंध्ये शोभना बददल खुप भितीचे वातावरण आसते. पण गजपती शोभनाला थोडी सुधा घाबरत नाही. गजपती जंगला
मध्ये जातो त्याला रडत असलेल्या मुलीचा
आवाज त्याच्या काणी पडतो, लगेच गजपती आवाजाच्याा
दिशेने प्रस्थाण करतो त्याला
एक गुहा दिसते त्या गुहे मधून रडण्याचा आवाज त्याच्या कानी पडतो लगेच
गुहे मध्ये जाण्याचा तो निर्णय घेतो. गुहे मध्ये विचित्र भितीदायक वातावरण असते. गुहेमध्ये मानसाचे सांगडे, जनावराचे सांगडे खुप
मोठया प्रमाणा मध्ये पडलेले असतात. गजपतीला हे सगळे पाहून थोडीसी भिती वाटते पण तो सावरतो आणी
पुढे सरकतो. तेवढयात त्याला ती
मुलगी दीसते त्या मुलीला शोभना राक्षसीन बांधून ठेवलेली असते. गजपती
मुलीकडे धावत जातो तेव्हा शोभनाला समजते की
गुहे मध्ये कोणी तरी आले आहे. ती गुहे मध्ये धावत जाते आणी गजपतीला मारते गजपती गुहेच्या भींतीला आदळतो
त्याच्या हाताला मार लागतो पण
तो स्वताला सावरतो आणी उठतो आपल्या
कमरेची तलवार काढतो तलवारीन शेाभनावर वार करतो शोभणाही त्याच्याावर वार
करते दोघा मध्ये खुप मोठे युद्ध
होते. त्या युधा मध्ये शोभणाची हार होते आणी शोभना माघार घेते व गजपतीला सांगते
की आपण या मुलीला घेउुन जावे व मला शरण
दयावी. गजपती ही खुप दयावन असतो तो
शोभनाला माफ करतो व तिला सांगतो की यानंतर गावकऱ्यांना तुझ्याकडून कसल्याच प्रकारचा
त्रास झाला नाही पाहीजे शोभना ते माण्य करते. आता
गजपती रामुच्या मुलील घेउुन गावाकडे जातो. गावा मध्ये आल्यानंतर गजपती
रामूच्या मुलीला रामूच्या स्वाधीन करतो रामू खूप आनंदी होउून गजपतीला अर्शिवाद देतो.
गावकरी व राजा हि गजपतीचे स्वगत करून त्याला
वेगवेगळे उपहार देतात व संगळेजन आनंदात राहतात.
moral stories in marathi free
No comments:
Post a Comment